"संभाजी ब्रिगेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १४: ओळ १४:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला करणाऱ्या ' संभाजी ब्रिगेड ' च्या कार्याध्यक्ष भरत मानकरांनी ' तरुणांनी योग्य तेच केलं ,' अशी प्रतिक्रिया दिली.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=414273 हा महाराष्ट्र टाईम्स संकेतस्थळ दुवा दिनांक २५ जानेवारी २०११ रोजी जसा दिसला</ref>
भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला करणाऱ्या ' संभाजी ब्रिगेड ' च्या कार्याध्यक्ष भरत मानकरांनी ' तरुणांनी योग्य तेच केलं ,' अशी प्रतिक्रिया दिली.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=414273 हा महाराष्ट्र टाईम्स संकेतस्थळ दुवा दिनांक २५ जानेवारी २०११ रोजी जसा दिसला</ref>
==दुसरी बाजू ==
संभाजी ब्रिगेड ही अशी संघटना आहे जी हिंदूंमध्ये दुफळी माजवून जाती-जातींमध्ये तणाव - दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ब्राह्मण वर्ग हा आपलं शत्रू मानून ब्रिटीश - मुसलमान आक्रमक व इतर आक्रमक यांना आपल्या डोक्यावर बसवणे हेच यांचे कार्य आहे.
पूर्वग्रहदूषित भावनेने एकाच समाजाला टार्गेट करून खोटा इतिहास लिहिण्याची मानसिकता दिसून येते. ब्राह्मण सज्जनांनी जे काही केलं तो फक्त ब्राह्मणी कावा आहे हे ओरडून ओरडून सांगायचा प्रयत्न ही संघटना करत असते. प्रत्येक ब्राह्मण महापुरुषांची बदनामी करणे हेच या संघटनेच प्रमुख उद्दिष्ट आहे. एकूण समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगल भडकावणे यात धन्यता मानणारी संघटना आहे. राजमाता जिजाऊ साहेब यांच नाव घेऊन ब्राह्मण स्त्रियांवर खालच्या पातळीला जाऊन बोलणे , छ.शिवराय याचं नाव घेऊन त्यांनाही लाज वाटेल असं काम ही संघटना करत आहे.


==संदर्भ==
==संदर्भ==

२१:००, ५ जुलै २०१२ ची आवृत्ती


संभाजी ब्रिगेड ही मराठा सेवा संघा अंतर्गत असणारे युवकांचे संघटन आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यानी बहुजन मराठा समाजाला ब्राह्मणी गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी या संघटनेची स्थापना केली.[ संदर्भ हवा ] सध्या संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष प्रविणदादा गायकवाड हे आहेत.

संभाजी ब्रिगेड म्हटलं की लोकांना एकच घट्ना आठवते ती म्हणजे “भांडारकार ईन्स्टिट्युट[१] आणि या घटनेचा मिडियानी एवढा बाऊ केला आहे[ व्यक्तिगतमत ] की, संभाजी ब्रिगेड म्हणजे सकाळ संध्याकाळ जणु एकच काम करत फिरते, भांडारकर शोधने व तोडने.[ व्यक्तिगतमत ] अरे ती एक प्रतिक्रिया होती, हो प्रतिक्रिया.[ व्यक्तिगतमत ]

खरंतर[ व्यक्तिगतमत ] संभाजी ब्रिगेड एक सम्यक संघट्ना आहे.[ संदर्भ हवा ] समावेशक तत्त्वांचा पुरस्कार करणारी एक आपली सामान्य मराठी माणसांची ती संघटाना आहे. शिवराय व जीजाऊचा आदर करणारी ती संघटना आहे. बहुजन व दलितांसाठी लढणारी ती संघटना आहे.[ संदर्भ हवा ] अंद्धश्रद्धेला नाकारणारी बुद्धिजीवी लोकांची ती संघटाना आहे.[ संदर्भ हवा ] समाजातील तळागळातल्या लोकांच्या पाठिशी उभी राहणारी एक स्वच्छ विचारसरणी असलेली ती संघटना आहे.[ संदर्भ हवा ]

विद्यार्थी, युवक युवतिंचे संघटन करून समाजासाठी पुर्णवेळ कार्यकर्ते तयार करणे, अन्याया विरुद्ध एकत्र येऊन संघर्ष करणे. आपल्या प्रश्नांसाठी लढने व स्वयंरोजगार निर्माण करून मराठा बांधवाना स्वत:च्या पायावर उभे करणे हे मुख्य उद्देश डोळ्य़ापुढे ठेवून या संघटनेची स्थापना झाली.[ संदर्भ हवा ]

राज्यभर ब्रिगेडच्या शाखा आहेत, १४ मे या दिवशी संभाजी राजेंच्या जन्मदिवशी राज्यस्तरीय अधिवेशन घेतले जाते. त्यातुन युवक मराठा कार्यकर्ते तयार केले जातात. Standing Commando Force ह्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यात १०० जणांची फौज उभी करण्याचे काम चालु आहे.

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला करणाऱ्या ' संभाजी ब्रिगेड ' च्या कार्याध्यक्ष भरत मानकरांनी ' तरुणांनी योग्य तेच केलं ,' अशी प्रतिक्रिया दिली.[२]

दुसरी बाजू

संभाजी ब्रिगेड ही अशी संघटना आहे जी हिंदूंमध्ये दुफळी माजवून जाती-जातींमध्ये तणाव - दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ब्राह्मण वर्ग हा आपलं शत्रू मानून ब्रिटीश - मुसलमान आक्रमक व इतर आक्रमक यांना आपल्या डोक्यावर बसवणे हेच यांचे कार्य आहे. पूर्वग्रहदूषित भावनेने एकाच समाजाला टार्गेट करून खोटा इतिहास लिहिण्याची मानसिकता दिसून येते. ब्राह्मण सज्जनांनी जे काही केलं तो फक्त ब्राह्मणी कावा आहे हे ओरडून ओरडून सांगायचा प्रयत्न ही संघटना करत असते. प्रत्येक ब्राह्मण महापुरुषांची बदनामी करणे हेच या संघटनेच प्रमुख उद्दिष्ट आहे. एकूण समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगल भडकावणे यात धन्यता मानणारी संघटना आहे. राजमाता जिजाऊ साहेब यांच नाव घेऊन ब्राह्मण स्त्रियांवर खालच्या पातळीला जाऊन बोलणे , छ.शिवराय याचं नाव घेऊन त्यांनाही लाज वाटेल असं काम ही संघटना करत आहे.

संदर्भ

  1. ^ http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:B-l5O5Ul3lQJ:www.loksatta.com/daily/20040106/mp01.htm+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80+%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A1+site:http://loksatta.com/&cd=16&hl=en&ct=clnk&gl=ng&client=firefox-a
  2. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=414273 हा महाराष्ट्र टाईम्स संकेतस्थळ दुवा दिनांक २५ जानेवारी २०११ रोजी जसा दिसला

बाह्य दुवा

संभाजी ब्रिगेड विचारपीठ