"ए‍म.जी. रामचंद्रन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:MGR345676aa11 cropped.jpg|right|250px|thumb|ए‍म.जी. रामचंद्रन]]
[[चित्र:MGR and K A Mathialagan.jpg|right|250px|thumb|ए‍म.जी. रामचंद्रन]]

'''मरूदूर गोपालमेनन रामचंद्रन''' ([[जानेवारी १७]], [[इ.स. १९१७]] - [[डिसेंबर २४]], [[इ.स. १९८७]]) हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि [[तमिळनाडू|तमिळनाडूचे]] लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी [[अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम]] या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.

१०:५८, ३ जुलै २०१२ ची आवृत्ती

चित्र:MGR and K A Mathialagan.jpg
ए‍म.जी. रामचंद्रन

मरूदूर गोपालमेनन रामचंद्रन (जानेवारी १७, इ.स. १९१७ - डिसेंबर २४, इ.स. १९८७) हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि तमिळनाडूचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.