"युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ga:Craobhchomórtas Sacair na hEorpa खूणपताका: अमराठी योगदान |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |

ओळ ६: | ओळ ६: | ||
| प्रदेश = [[युरोप]] ([[युएफा]]) |
| प्रदेश = [[युरोप]] ([[युएफा]]) |

| सद्य_विजेते = {{fb|स्पेन}} |
| सद्य_विजेते = {{fb|स्पेन}} |

| सर्वाधिक_विजय_संघ = {{fb|Germany}}
(३ वेळा विजेते) |
| सर्वाधिक_विजय_संघ = {{fb|Germany}}, {{fb|स्पेन}}
(३ वेळा विजेते) |

'''युएफा यूरो फुटबॉल अजिंक्यपद''' ({{lang-en|UEFA European Football Championship}}) ही [[युरोप]] खंडामधील देशांच्या राष्ट्रीय [[फुटबॉल]] संघांची एक स्पर्धा आहे. [[युएफा]] ही युरोपियन फुटबॉल संस्था दर ४ वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९६० साली पहिली यूरो स्पर्धा खेळवली गेली. ह्या स्पर्धेत युरोपातील १६ देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर स्पर्धेआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे १६ संघ निवडले जातात. [[युएफा यूरो |
'''युएफा यूरो फुटबॉल अजिंक्यपद''' ({{lang-en|UEFA European Football Championship}}) ही [[युरोप]] खंडामधील देशांच्या राष्ट्रीय [[फुटबॉल]] संघांची एक स्पर्धा आहे. [[युएफा]] ही युरोपियन फुटबॉल संस्था दर ४ वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९६० साली पहिली यूरो स्पर्धा खेळवली गेली. ह्या स्पर्धेत युरोपातील १६ देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर स्पर्धेआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे १६ संघ निवडले जातात. [[युएफा यूरो २०१२|यूरो २०१२]] जिंकणारा [[स्पेन]] हा सद्य विजेता देश आहे. |

आजवर खेळवण्यात आलेल्या १३ स्पर्धांपैकी [[जर्मनी]] |
आजवर खेळवण्यात आलेल्या १३ स्पर्धांपैकी [[जर्मनी]] व [[स्पेन]] देशांनी ३, [[फ्रान्स]]ने २ वेळा तर [[इटली]], [[चेकोस्लोव्हाकिया]], [[नेदरलॅंड्स]], [[डेन्मार्क]], [[ग्रीस]] व [[सोव्हियेत संघ]] देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे. |

पुढील यूरो स्पर्धांचे आयोजन |
पुढील यूरो स्पर्धांचे आयोजन [[युएफा यूरो २०१६|२०१६]] मध्ये [[फ्रान्स]] करेल. |

== मागील विजेते == |
== मागील विजेते == |

ओळ १९: | ओळ १९: | ||
!rowspan="2" width="5%"|वर्ष |
!rowspan="2" width="5%"|वर्ष |

!rowspan="2" width="10%"|यजमान |
!rowspan="2" width="10%"|यजमान |

!width="1%" rowspan=" |
!width="1%" rowspan="18"| |

!colspan="3"|अंतिम सामना |
!colspan="3"|अंतिम सामना |

!width="1%" rowspan=" |
!width="1%" rowspan="18"| |

!colspan="3"|तिसऱ्या स्थानासाठी |
!colspan="3"|तिसऱ्या स्थानासाठी |

ओळ १४०: | ओळ १४०: | ||
|{{देशध्वज|Austria}} व
{{nowrap|{{देशध्वज|Switzerland}}}} |
|{{देशध्वज|Austria}} व
{{nowrap|{{देशध्वज|Switzerland}}}} |

|'''{{fb-big|Spain}}''' |
|'''{{fb-big|Spain}}''' |

|'''[[युएफा यूरो २००८ अंतिम सामना|१–०]]''' |

|'''१–०''' |

|{{fb-big|Germany}} |
|{{fb-big|Germany}} |

| colspan="3"|{{fb|Russia}} व {{fb|Turkey}} |
| colspan="3"|{{fb|Russia}} व {{fb|Turkey}} |

|-style="background: #D0E6FF;" |

|[[युएफा यूरो २०१२|२०१२]] |

|{{देशध्वज|पोलंड}} व
{{nowrap|{{देशध्वज|युक्रेन}}}} |

|'''{{fb-big|स्पेन}}''' |

|'''[[युएफा यूरो २०१२ अंतिम सामना|४–०]]''' |

|{{fb-big|इटली}} |

| colspan="3"|{{fb|पोर्तुगाल}} व {{fb|जर्मनी}} |

'''१'''तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळवण्यात आला नाही.

'''१'''तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळवण्यात आला नाही.

१३:०१, २ जुलै २०१२ ची आवृत्ती
चित्र:Eurocup Trophy.JPG | |
स्थापना | इ.स. १९६० |

प्रदेश | युरोप (युएफा) |
संघांची संख्या |
५२ (पात्रता फेरी) १६ (अंतिम स्पर्धा) |
सद्य विजेते | स्पेन |
सर्वाधिक विजय |
जर्मनी, स्पेन (३ वेळा विजेते) |
युएफा यूरो २०१२ |
युएफा यूरो फुटबॉल अजिंक्यपद (इंग्लिश: UEFA European Football Championship) ही युरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक स्पर्धा आहे. युएफा ही युरोपियन फुटबॉल संस्था दर ४ वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९६० साली पहिली यूरो स्पर्धा खेळवली गेली. ह्या स्पर्धेत युरोपातील १६ देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर स्पर्धेआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे १६ संघ निवडले जातात. यूरो २०१२ जिंकणारा स्पेन हा सद्य विजेता देश आहे.
आजवर खेळवण्यात आलेल्या १३ स्पर्धांपैकी जर्मनी व स्पेन देशांनी ३, फ्रान्सने २ वेळा तर इटली, चेकोस्लोव्हाकिया, नेदरलॅंड्स, डेन्मार्क, ग्रीस व सोव्हियेत संघ देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे.
पुढील यूरो स्पर्धांचे आयोजन २०१६ मध्ये फ्रान्स करेल.
मागील विजेते
१तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळवण्यात आला नाही.
- की:
- एटा — एक्स्ट्रा टाईम नंतर
- पेशू — पेनल्टी शूटआउट