"अघाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)
छो निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 1010717 परतवली.
ओळ १३: ओळ १३:
*[[लॅटिन]]-Achyranthis Aspera
*[[लॅटिन]]-Achyranthis Aspera
===वर्णन===
===वर्णन===
या झुडुपाची उंची फार नसते. २-३ फूट वाढणारी ही [[वनस्पती]] आहे. हिच्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत.या वनस्पतीची पाने [[मंगळागौर|मंगळागौरीच्या]] पूजेत 'पत्ऱ्या' म्हणून वाहतात.
या झुडुपाची उंची फार नसते. २-३ फूट वाढणारी ही [[वनस्पती]] आहे. हिच्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत.या वनस्पतीची पाने [[मंगळागौर|मंगळागौरीच्या]] पूजेत 'पत्र्या' म्हणून वाहतात.


===उत्पत्तिस्थान===
===उत्पत्तिस्थान===

०८:२४, २४ जून २०१२ ची आवृत्ती


अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. -

वर्णन

या झुडुपाची उंची फार नसते. २-३ फूट वाढणारी ही वनस्पती आहे. हिच्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत.या वनस्पतीची पाने मंगळागौरीच्या पूजेत 'पत्र्या' म्हणून वाहतात.

उत्पत्तिस्थान

भारतात सर्वत्र

उपयोग

सर्वसाधारण - झाडाच्या काड्या दांत घासण्यासाठी म्हणून उपयोगी,

आयुर्वेदानुसार - दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर

यापासून बनणारी औषधे - अपामार्गक्षार

संदर्भ