"अखिल भारतीय विद्यार्थी परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १०: ओळ १०:
[[te:అఖిల భారతీయ విద్యార్థి పరిషత్తు]]
[[te:అఖిల భారతీయ విద్యార్థి పరిషత్తు]]
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटन आहे. या संघटनेची स्थापना विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांना उचित दिशा देण्यासाठी केली गेली आहे.

==स्थापना==
== अनुक्रमणिका==
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना ९ जुलै १९४९ ला मुंबई येथे झाली.
==उद्देश==
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उद्देश राष्ट्राचे पुनर्निर्माण आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. छात्रशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे.
घोषवाक्य - ज्ञान - शील - एकता .

१३:१५, ८ जून २०१२ ची आवृत्ती

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटन आहे. या संघटनेची स्थापना विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांना उचित दिशा देण्यासाठी केली गेली आहे.

स्थापना

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना ९ जुलै १९४९ ला मुंबई येथे झाली.

उद्देश

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उद्देश राष्ट्राचे पुनर्निर्माण आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. छात्रशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. घोषवाक्य - ज्ञान - शील - एकता .