"लाइपझिश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: vep:Läipcig
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट शहर
{{विस्तार}}
| नाव = लाइपझिश
| स्थानिक = Leipzig
| चित्र = AUGUSTUSPLATZ-014.jpg
| ध्वज = Flag of Leipzig.svg
| चिन्ह = Coat of arms of Leipzig.svg
| नकाशा१ = जर्मनी
| देश = जर्मनी
| राज्य = [[जाक्सन]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = २९७.६
| उंची = १९७
| लोकसंख्या = २,५७,९८१
| घनता = २,४६१
| वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
| वेब = http://www.leipzig.de/
|latd = 51 |latm = 20 |lats = |latNS = N
|longd = 12 |longm = 23 |longs = |longEW = E
}}
'''लाइपझिश''' ({{lang-de|Leipzig}}) हे [[जर्मनी]] देशाच्या [[जाक्सन]] ह्या [[जर्मनीची राज्ये|राज्यातील]] दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर ([[ड्रेस्डेन]] खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात [[बर्लिन]]च्या २०० किमी दक्षिणेस वसले आहे.


[[पवित्र रोमन साम्राज्य]] काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे लाइपझिश [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] [[पूर्व जर्मनी]]मध्ये सामील केले गेले. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर लाइपझिशमधील ऐतिहासिक इमारती दुरुस्त केल्या गेल्या व येथील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारल्या गेल्या. २०१० साली लाइपझिश हे जगातील ६८वे उत्तम निवासयोग्य शहर होते.
[[वर्ग:जर्मनीतील शहरे]]


==खेळ==
[[फुटबॉल]] हा लाइपझिशमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. [[२००६ फिफा विश्वचषक|२००६]] मधील [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेसाठी लाइपझिश हे एक यजमान शहर होते. [[रेड बुल अरेना]] हे येथील सर्वात मोठे स्टेडियम आहे.


==जुळी शहरे==
*{{flagicon|Ethiopia}} [[आदिस अबाबा]]
*{{flagicon|United Kingdom}} [[बर्मिंगहॅम]]
*{{flagicon|Italy}} [[बोलोन्या]]
*{{flagicon|Czech Republic}} [[ब्रनो]]
*{{flagicon|Germany}} [[फ्रांकफुर्ट]]
*{{flagicon|Germany}} [[हानोव्हर]]
*{{flagicon|USA}} [[ह्युस्टन]]
*{{flagicon|Ukraine}} [[क्यीव]]
*{{flagicon|France}} [[ल्यों]]
*{{flagicon|People's Republic of China}} [[नानजिंग]]
*{{flagicon|Bulgaria}} [[प्लॉव्हडिव्ह]]
*{{flagicon|Greece}} [[थेसालोनिकी]]
*{{flagicon|Bosnia and Herzegovina}} [[त्राव्हनिक]]
*{{flagicon|Israel}} [[हर्झलिया]]

== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}

== बाह्य दुवे ==
* [http://www.leipzig.de/ अधिकृत संकेतस्थळ]
* {{wikitravel|Leipzig|लाइपझिश}}

{{commons|Leipzig|लाइपझिश}}

[[वर्ग:जर्मनीमधील शहरे]]


{{Link FA|de}}
{{Link FA|de}}

१५:५५, ५ जून २०१२ ची आवृत्ती

लाइपझिश
Leipzig
जर्मनीमधील शहर


ध्वज
चिन्ह
लाइपझिश is located in जर्मनी
लाइपझिश
लाइपझिश
लाइपझिशचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°20′N 12°23′E / 51.333°N 12.383°E / 51.333; 12.383

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य जाक्सन
क्षेत्रफळ २९७.६ चौ. किमी (११४.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १९७ फूट (६० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,५७,९८१
  - घनता २,४६१ /चौ. किमी (६,३७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.leipzig.de/


लाइपझिश (जर्मन: Leipzig) हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (ड्रेस्डेन खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात बर्लिनच्या २०० किमी दक्षिणेस वसले आहे.

पवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे लाइपझिश दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर लाइपझिशमधील ऐतिहासिक इमारती दुरुस्त केल्या गेल्या व येथील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारल्या गेल्या. २०१० साली लाइपझिश हे जगातील ६८वे उत्तम निवासयोग्य शहर होते.


खेळ

फुटबॉल हा लाइपझिशमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. २००६ मधील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी लाइपझिश हे एक यजमान शहर होते. रेड बुल अरेना हे येथील सर्वात मोठे स्टेडियम आहे.


जुळी शहरे

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:Link FA