लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिओपोल्ड दुसरा

लिओपोल्ड दुसरा (जर्मन: Peter Leopold Josef Anton Joachim Pius Gotthard; इटालियन: Pietro Leopoldo Giuseppe Antonio Gioacchino Pio Gottardo; इंग्लिश: Peter Leopold Joseph Anton Joachim Pius Gotthard; ५ मे १७४७, व्हियेना − १ मार्च १७९२, व्हियेना) हा १७६५ ते १७९०० दरम्यान तोस्कानाचा ड्यूक तर १७९० पासून मृत्यूपर्यंत जर्मनी, हंगेरी, क्रोएशियाबोहेमियाचा राजा व पवित्र रोमन सम्राट होता.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
जोसेफ दुसरा
पवित्र रोमन सम्राट
१७९०-१७९२
पुढील
फ्रान्सिस दुसरा