युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज
Appearance
ब्रीदवाक्य | Hinc lucem et pocula sacra (लॅटिन) |
---|---|
Endowment | ४.९ अब्ज पाउंड |
केंब्रिज विद्यापीठ (इंग्लिश: University of Cambridge) हे इंग्लंडच्या केंब्रिज ह्या शहरात स्थित असलेले एक विद्यापीठ आहे. इ.स. १२०९ सालापासून कार्यरत असलेले केंब्रिज हे बोलोन्या व ऑक्सफर्ड खालोखाल जगातील तिसरे सर्वात जुने विद्यापीठ आहे. सध्या उच्च शिक्षणासाठी केंब्रिज हे जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक मानले जाते. आजतागायत ह्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एकूण ८९ व्यक्तींना नोबेल पारितोषिके मिळाली आहेत.
प्रसिद्ध माजी विद्यार्थी
[संपादन]- आयझॅक न्यूटन
- फ्रांसिस बेकन
- हेन्री कॅव्हेन्डिश
- लॉर्ड केल्व्हिन
- जेम्स क्लार्क मॅक्सवेल
- जे.जे. थॉमसन
- अर्नेस्ट रुदरफोर्ड
- चार्ल्स डार्विन
- ॲलन ट्युरिंग
- जेम्स वॉटसन
- पॉल डिरॅक
- स्टीफन हॉकिंग
- श्रीनिवास रामानुजन
- जॉन मेनार्ड केन्स
- ऑलिव्हर क्रॉमवेल