याना नोव्होत्ना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
याना नोव्होत्ना
देश चेकोस्लोव्हाकिया ध्वज चेकोस्लोव्हाकिया (१९८७ - १९९२)
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक (१९९३ - )
वास्तव्य ब्रनो
जन्म २ ऑक्टोबर १९६८ (1968-10-02)
ब्रनो
मृत्यू १९ नोव्हेंबर, २०१७ (वय ४९)
उंची ५' ९
सुरुवात १९८७
निवृत्ती १९९९
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $१,१२,३०,७६२
एकेरी
प्रदर्शन ५७१-२२५
अजिंक्यपदे २४
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपविजयी (१९९१)
फ्रेंच ओपन उपांत्य फेरी (१९९०, १९९६)
विंबल्डन विजयी (१९९४)
यू.एस. ओपन उपांत्य फेरी (१९९४, १९९८)
दुहेरी
प्रदर्शन ६९७-१५३
अजिंक्यपदे ७६
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (१९९०, १९९५)
फ्रेंच ओपन विजयी (१९९०, १९९१, १९९८)
विंबल्डन विजयी (१९८९, १९९०, १९९५, १९९८)
यू.एस. ओपन विजयी (१९९४, १९९७, १९९८)
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


ऑलिंपिक पदक माहिती
चेकोस्लोव्हाकियाचेकोस्लोव्हाकिया या देशासाठी खेळतांंना
महिला टेनिस
रौप्य १९८८ सोल दुहेरी
चेक प्रजासत्ताकचेक प्रजासत्ताक या देशासाठी खेळतांंना
महिला टेनिस
रौप्य १९९६ अटलांटा दुहेरी
कांस्य १९९६ अटलांटा एकेरी

याना नोव्होत्ना (चेक: Jana Novotná; २ ऑक्टोबर, १९६८:ब्रनो, चेकोस्लोव्हाकिया - १९ नोव्हेंबर, २०१७:चेक प्रजासत्ताक) ही एक चेक टेनिसपटू होती. अपल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये नोव्होत्नाने १ महिला एकेरी, १२ महिला दुहेरी तर ४ मिश्र दुहेरी अशी एकूण १७ ग्रॅंड स्लॅम अजिंक्यपदे पटकावली.[ संदर्भ हवा ] ती आपल्या सर्व्ह ॲन्ड व्हॉली शैलीसाठी प्रसिद्ध होती.

बाह्य दुवे[संपादन]