मोहोळ विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहोळ विधानसभा मतदारसंघ - २४७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, मोहोळ मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील १. मोहोळ तालुका, २. पंढरपूर तालुक्यातील पुळुज महसूल मंडळ आणि ३. सोलापूर उत्तर तालुक्यातील वडाळा, मार्डी ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. मोहोळ हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत विठ्ठल माने हे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ यशवंत विठ्ठल माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ रमेश नागनाथ कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ लक्ष्मण कोंडीबा ढोबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

यशवंत माने हे सद्दयाचे आमदार आहेत

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]