मिलफोर्ड (कनेटिकट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिलफोर्ड, कनेटिकट या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू हेवन काउंटीमधील मिडलटाउनचे स्थान

मिलफोर्ड हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू हेवन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ५२,७५९ आहे.

मिलफोर्ड शहराचे मुख्यालय