मालवणी (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


मालवणी शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो.

  • मालवणी बोलीभाषा - मालवणी ही एक बोली भाषा आहे.
  • मालवणी जेवण - मालवणी जेवण हे अतिशय रुचकर आणि विशेष प्रकारचा जेवणाचा प्रकार आहे.
  • मालवण लगतच्या गोव्याचीही विशुष्ट खाद्य संस्कृती आहे. अनेक भाज्या एकत्र करून विशिष्ट्य मसाल्यातील खतखते हा पदार्थ मात्र गोमंतकीयांचा खूप आवडीचा.[१]
  • मालवणी, मुंबई - मुंबईतील एक भाग.
  • मालवणी लोक - मालवण परिसरातील रहिवासी
  1. ^ खेडेकर, विनायक. लोकसरिता. कला अकादमी,पणजी. pp. पृ.क्र.57.