माकोतो कोबायाशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माकोतो कोबायाशी

माकोतो कोबायाशी
पूर्ण नावमाकोतो कोबायाशी
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

माकोतो कोबायाशी हे जपानी भौतिकशास्त्रज्ञ असून त्यांना टोशिहिदे मस्कावायोईचिरो नाम्बू यांच्यासमवेत अणूअंतरंगातील मूलभूत कणांसंबंधित संशोधनाबद्दल इ.स. २००८चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

जीवन[संपादन]

संशोधन[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]