बॉब टेलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॉब टेलर
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव रॉबर्ट विल्यम टेलर
उपाख्य चाट
जन्म १७ जुलै, १९४१ (1941-07-17) (वय: ८२)
स्टाफोर्डशायर,इंग्लंड
विशेषता यष्टीरक्षक
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत कधीतरी मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९६१–१९८४ डर्बिशायर
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ५७ २७ ६३९ ३३३
धावा १,१५६ १३० १२,०६५ २,२२७
फलंदाजीची सरासरी १६.२८ १३.०० १६.९२ १४.८४
शतके/अर्धशतके ०/३ ०/० १/२३ ०/१
सर्वोच्च धावसंख्या ९७ २६* १०० ५३*
चेंडू १२ ११७
बळी
गोलंदाजीची सरासरी ७५.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/२३
झेल/यष्टीचीत १६७/७ २६/६ १४७३/१७६ ३४५/७५

१७ नोव्हेंबर, इ.स. २००८
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

रॉबर्ट विल्यम टेलर ऊर्फ बॉब टेलर (जुलै १७, इ.स. १९४१ - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. १९७१ ते १९८१ सालांदरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाकडून खेळताना टेलर यष्टिरक्षण करत असे. टेलर १९६१ ते १९८१ सालांदरम्यान डर्बीशायर क्रिकेट संघाकडून काउंटी क्रिकेटही खेळत असे. ५७ कसोटी व ६३९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने यष्ट्यांमागे १,४७३ झेल पकडले. संपूर्ण कारकिर्दीत यष्ट्यांमागून २,०६९ बळी टिपण्याची त्याची कामगिरी क्रिकेट-इतिहासात आजवरचा सर्वोच्च विक्रम आहे.

बाह्य दुवे[संपादन]

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.