फूचौ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फूचौ
福州市
चीनमधील शहर
फूच्यानमधील स्थान
फूचौ is located in चीन
फूचौ
फूचौ
फूचौचे चीनमधील स्थान

गुणक: 26°4′34″N 119°18′23″E / 26.07611°N 119.30639°E / 26.07611; 119.30639

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत फूच्यान
क्षेत्रफळ १२,१७७ चौ. किमी (४,७०२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २७२ फूट (८३ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४४,६८,०७६
  - घनता ६०० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल)
  - महानगर ७२ लाख
प्रमाणवेळ यूटीसी+०८:००
http://www.fuzhou.gov.cn/


फूचौ (चिनी: 福州市; फीनयीन: Fuzhou) ही चीन देशाच्या फूच्यान या प्रांताची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर चीनच्या पूर्व भागात शांघायच्या ७७० किमी दक्षिणेस तैवान सामुद्रधुनीच्या जवळ वसले आहे. २०११ साली फूचौ शहराची लोकसंख्या ४४.६८ लाख तर संपूर्ण उपप्रांतीय भागाची लोकसंख्या ७२ लाख इतकी होती.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • विकिव्हॉयेज वरील फूचौ पर्यटन गाईड (इंग्रजी)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)