फिलाडेल्फिया ईगल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिलाडेल्फिया ईगल्सचा लोगो

फिलाडेल्फिया ईगल्स (इंग्लिश: Philadelphia Eagles) हा अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पूर्व विभागातून खेळतो. इ.स. १९३३ साली स्थापन झालेला हा संघ आजवर २ वेळा सुपर बोल सामना खेळला आहे.


गॅलरी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]