फिनलंडचे आखात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाल्टिक समुद्राचा नकाशा ज्यात पूर्वेला फिनलंडचे आखात आहे

फिनलंडचे आखात (फिनिश: Suomenlahti; रशियन: Финский залив, Finskiy zaliv; स्वीडिश: Finska viken; एस्टोनियन: Soome laht) हे बाल्टिक समुद्राचे सर्वात पूर्वेकडील अंग आहे. ह्या आखाताच्या उत्तरेला फिनलंड, पूर्वेला रशिया व दक्षिणेला एस्टोनिया हे देश आहेत. सेंट पीटर्सबर्ग, हेलसिंकीतालिन ही मोठी शहरे फिनलंडच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसलेली आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 59°54′N 25°46′E / 59.90°N 25.77°E / 59.90; 25.77