पोवळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोवळा हा वाळ्या सारख्या दिसणारा व वाळ्यापेक्षा काहीसा मोठा साप आहे. या सापाचे विष मज्जा संस्थेवर परिणाम करत असल्यामुळे चावल्यास सूज येणे,चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणं दिस्तातात. चावलेला भागात यातना होतात. वीस ते तीस मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येण्याची शक्यता असते. मात्र, आकाराने लहान असल्याने हा साप अन्य प्राण्यांच्या भक्ष स्थानी पडतो. हा साप लाजाळू असतो. दगड मातींमध्ये याच वास्तव्य असते.

महाराष्टासाहित संपूर्ण भारतभर आढळतो. वन्य जीव संरक्षण कायदा अंतर्गत वन्यजीवांच्या वर्गवारीत शेड्युल (2) मध्ये समाविष्ट आहे. हा साप दुर्मिळ होत चालला आहे.अश्या दुर्मिळ सापांच रक्षण करणे आपल कर्तव्य आहे.