पोप लिओ अकरावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप लिओ अकरावा (जून २, इ.स. १५३५:फ्लोरेंस, इटली - एप्रिल २७, इ.स. १६०५:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता. हा फक्त २५ दिवस पोपपदावर होता.

याचे मूळ नाव अलेस्सांद्रो ओटाव्हियानो दि मेदिची असे होते.

मागील:
पोप क्लेमेंट आठवा
पोप
एप्रिल २, इ.स. १६०५एप्रिल २७, इ.स. १६०५
पुढील:
पोप पॉल पाचवा