पोप बेनेडिक्ट तेरावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप बेनेडिक्ट तेरावा (फेब्रुवारी २, इ.स. १६४९:ग्रॅव्हिना, इटली - फेब्रुवारी २१, इ.स. १७३०:रोम) हा अठराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव पियेत्रो फ्रांसेस्को ओर्सिनी असे होते.

मागील:
पोप इनोसंट तेरावा
पोप
मे २९, इ.स. १७२४फेब्रुवारी २१, इ.स. १७३०
पुढील:
पोप क्लेमेंट बारावा