पोप पॉल चौथा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप पॉल चौथा (जून २८, इ.स. १४७६:कॅप्रिग्लिया इर्पिना, इटली - ऑगस्ट १८, इ.स. १५५९:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव जियोव्हानी पियेत्रो कराफा असे होते.

मागील:
पोप मार्सेलस दुसरा
पोप
मे २३, इ.स. १५५५ऑगस्ट १८, इ.स. १५५९
पुढील:
पोप पायस चौथा