पोप पायस तिसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोप पायस तिसरा

पोप पायस तिसरा (मे ९, इ.स. १४३९:सियेना, इटली - ऑक्टोबर १८, इ.स. १५०३:रोम) हा पंधराव्या शतकातील पोप होता. हा फक्त दीड महिना पोपपदावर होता.

याचे मूळ नाव फ्रांसेस्को तोदेस्किनी पिकोलोमिनी असे होते.

मागील:
पोप अलेक्झांडर सहावा
पोप
सप्टेंबर २२, इ.स. १५०३ऑक्टोबर १८, इ.स. १५०३
पुढील:
पोप जुलियस दुसरा