नीरव शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नीरव शहा या पानावरून पुनर्निर्देशित)
नीरव/निरव शहा/शा

नीरव शहा.किंवा नीरव षा/शा (तमिळ: நீரவ் ஷா )(जन्मः १६ नोव्हेंबर १९७४,चेन्नई,तमिळनाडू)हे एक पुरस्कार विजेते तमिळ चित्रपट छायादिग्दर्शक आणि व्यावसायिक आहेत.