नम्रता शिरोडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नम्रता शिरोडकर
Guntur Kaaram Pooja ceremony.jpg
जन्म २२ जानेवारी, १९७२ (1972-01-22) (वय: ५२)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा भारतीय सिने अभिनेत्री व मॉडेल
कारकिर्दीचा काळ १९९८ - २००४
जोडीदार महेश बाबू
अपत्ये गौतम कृष्ण, सितारा
नातेवाईक शिल्पा शिरोडकर, मीनाक्षी शिरोडकर

नम्रता शिरोडकर ( २२ जानेवारी १९७२, मुंबई) ही एक भारतीय सिने अभिनेत्री व मॉडेल आहे. १९९३ मध्ये ती मिस इंडिया किताबाची मानकरी होती. नम्रताने आजवर अनेक भारतीय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]