दॉइशे बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दॉइशे बँक
उद्योग क्षेत्र बँकिंग
विमा
भांडवली बाजार आणि संबंधित
स्थापना १८७०, फ्रॅंकफुर्ट
मुख्यालय

फ्रॅंकफुर्ट, जर्मनी

जर्मनी
उत्पादने कर्ज, क्रेडिट कार्डे, बचत, गुंतवणूक साधने, विमा इत्यादी
महसूली उत्पन्न ३३.७० अब्ज युरो (२०१२)
कर्मचारी १००,००० +
संकेतस्थळ www.db.com

इ-बँकिंगडॉइचे बँक(Deutsche Bank) ही जगभर बँकिंग आणि वित्तीय सेवा पुरविणारी जगातील सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या मूळच्या जर्मन कंपनीचे मुख्य कार्यालय फ्रॅंकफुर्ट येथे आहे. या बँकेच्या जगातील ७०हून अधिक देशांत शाखा असून त्यांत १,००,०००हून अधिक कर्मचारी आहेत. या बँकेची स्थापना इ.स.१८७० साली झाली. भागभांडवल आणि गंगाजळी यांचा विचार करता, जगातील सर्वात मोठ्या बँकांत या बँकेचा पहिला क्रमांक आहे.