तिसरा दारियुश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तिसरा दारियुश हखामनी साम्राज्याचा अखेरचा सम्राट होता.