डेव्हिड शेपर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेव्हिड स्टुअर्ट शेपर्ड, लिव्हरपूलचा बॅरन शेपर्ड (६ मार्च, १९२९ - ५ मार्च, २००५) हा चर्च ऑफ इंग्लंडचा बिशप होता. हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला हा एकमेव ख्रिश्चन धर्मगुरू होय.[१]

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
  1. ^ Bateman, Colin (1993). If The Cap Fits. Tony Williams Publications. p. 146. ISBN 1-869833-21-X.