जॅक व्हाइट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन कॉर्निश जॅक व्हाइट (१९ फेब्रुवारी, १८९१:सॉमरसेट, इंग्लंड - २ मे, १९६१:सॉमरसेट, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.

याला फार्मर व्हाइट नावानेही ओळखले जायचे

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.