कॉर्नेलियस व्हँडरबिल्ट तिसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉर्नेलियस व्हॅंडरबिल्ट तिसरा

ब्रिगेडियर जनरल कॉर्नेलियस नेली वॅंडरबिल्ट तिसरा (५ सप्टेंबर, १८७३ - १ मार्च, १९४२) हा अमेरिकेचा लश्करी अधिकारी, संशोधक आणि अभियंता होता.