केंब्रिजचा ड्यूक विल्यम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजपुत्र विल्यम
जन्म विल्यम आर्थर फिलिप लुईस
२१ जून, १९८२ (1982-06-21) (वय: ४१)
लंडन, इंग्लंड
वडील राजपुत्र चार्ल्स
आई डायाना

केंब्रिजचा ड्यूक विल्यम आर्थर फिलिप लुईस (इंग्लिश: Prince William Arthur Philip Louis of Wales) (जून २१, इ.स. १९८२ - हयात) हा इंग्लंडच्या राजपुत्र चार्ल्स व दिवंगत राजकुमारी डायाना ह्यांचा ज्येष्ठ पुत्र आहे. हा राजघराण्याच्या वारसदार आहे.

बाह्य दुवे[संपादन]