काकडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काकडे हे महाराष्ट्रातील ९६ कुळी मराठा (सूर्यवंशी क्षत्रिय मराठा) या जातीतील लोकांचे आडनाव आहे. काकडे हा शब्द काकतिया या आडनावावरून आला.