ऑगस्टा (मेन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑगस्टा, मेन या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑगस्टा हे अमेरिका देशातील मेन राज्याचे राजधानीचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,१३६ होती.