एटियें ऐन्याँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एटियें ऐन्याँ

एटियें ऐन्यॉं (एप्रिल ९, इ.स. १७७३:बोजेन्सी, लुआरे, फ्रांस - जून २१, १८२४) हा फ्रेंच नाटककार, लेखक आणि भाषांतराकार होता.