इंटरपोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंटरपोल
INTERPOL
इंटरपोलचा लोगो
इंटरपोलच्या सदस्य देशांचा नकाशा
स्थापना १९२३
मुख्यालय ल्योन, फ्रान्स ध्वज फ्रान्स
अधिकृत भाषा
अरबी, इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश
अध्यक्ष
खू बून हुई
कर्मचारी
५८८
अर्थसंकल्प
५.९ कोटी अमेरिकन डॉलर
संकेतस्थळ http://www.interpol.int/

इंटरपोल (इंग्लिश: International Criminal Police Organization – INTERPOL; आंतराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना) ही एक आंतरराष्ट्रीय पोलीस सहयोग संघटना आहे. जगभरातील १८८ देश इंटरपोलचे सदस्य आहेत व आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्याचे कार्य इंटरपोल करते. इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्समधील ल्योन शहरात असून इतर १८७ कार्यालये जगभरात आहेत.

हि संगठना प्रामुख्याने लोक सुरक्षा, दहशतवाद, संगठीत गुन्हेगारी, मानवता विरोधी गुन्हे, पर्यावरणीय गुन्हे, युद्ध गुन्हे, शस्त्रास्त्र तस्करी, मानवी तस्करी, अमली पदार्थ तस्करी, संगणक गुन्हे यावर काम करते.

सदस्य देश व उपशाखा[संपादन]

Sub-bureaus shown in italics.

अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
आल्बेनिया ध्वज आल्बेनिया
अल्जीरिया ध्वज अल्जीरिया
अमेरिकन सामोआ ध्वज अमेरिकन सामोआ
आंदोरा ध्वज आंदोरा
अँगोला ध्वज अँगोला
अँग्विला ध्वज अँग्विला
अँटिगा आणि बार्बुडा ध्वज अँटिगा आणि बार्बुडा
आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
आर्मेनिया ध्वज आर्मेनिया
अरूबा ध्वज अरूबा
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
अझरबैजान ध्वज अझरबैजान
Flag of the Bahamas बहामास
बहरैन ध्वज बहरैन
बांगलादेश ध्वज बांगलादेश
बार्बाडोस ध्वज बार्बाडोस
बेलारूस ध्वज बेलारूस
बेल्जियम ध्वज बेल्जियम
बेलीझ ध्वज बेलीझ
बेनिन ध्वज बेनिन
बर्म्युडा ध्वज बर्म्युडा
भूतान ध्वज भूतान
बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना
ब्राझील ध्वज ब्राझील
Flag of the British Virgin Islands ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह
ब्रुनेई ध्वज ब्रुनेई
बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
बर्किना फासो ध्वज बर्किना फासो
बुरुंडी ध्वज बुरुंडी
कंबोडिया ध्वज कंबोडिया
कामेरून ध्वज कामेरून
कॅनडा ध्वज कॅनडा
केप व्हर्दे ध्वज केप व्हर्दे
केमन द्वीपसमूह ध्वज केमन द्वीपसमूह
Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
चाड ध्वज चाड
चिली ध्वज चिली
Flag of the People's Republic of China चीन
कोलंबिया ध्वज कोलंबिया
Flag of the Comoros कोमोरोस
Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक
Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
कोस्टा रिका ध्वज कोस्टा रिका
कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
क्युबा ध्वज क्युबा

सायप्रस ध्वज सायप्रस
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
जिबूती ध्वज जिबूती
डॉमिनिका ध्वज डॉमिनिका
Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक
पूर्व तिमोर ध्वज पूर्व तिमोर
इक्वेडोर ध्वज इक्वेडोर
इजिप्त ध्वज इजिप्त
एल साल्व्हाडोर ध्वज एल साल्व्हाडोर
इक्वेटोरीयल गिनी ध्वज इक्वेटोरीयल गिनी
इरिट्रिया ध्वज इरिट्रिया
एस्टोनिया ध्वज एस्टोनिया
इथियोपिया ध्वज इथियोपिया
फिजी ध्वज फिजी
फिनलंड ध्वज फिनलंड
फ्रान्स ध्वज फ्रान्स
गॅबन ध्वज गॅबन
गांबिया ध्वज गांबिया
जॉर्जिया ध्वज जॉर्जिया
जर्मनी ध्वज जर्मनी
घाना ध्वज घाना
जिब्राल्टर ध्वज जिब्राल्टर
ग्रीस ध्वज ग्रीस
ग्रेनेडा ध्वज ग्रेनेडा
ग्वातेमाला ध्वज ग्वातेमाला
गिनी ध्वज गिनी
गिनी-बिसाउ ध्वज गिनी-बिसाउ
गयाना ध्वज गयाना
हैती ध्वज हैती
होन्डुरास ध्वज होन्डुरास
हाँग काँग ध्वज हाँग काँग
हंगेरी ध्वज हंगेरी
आइसलँड ध्वज आइसलँड
भारत ध्वज भारत
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
इराण ध्वज इराण
इराक ध्वज इराक
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
इस्रायल ध्वज इस्रायल
इटली ध्वज इटली
जमैका ध्वज जमैका
जपान ध्वज जपान
जॉर्डन ध्वज जॉर्डन
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
केन्या ध्वज केन्या
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
कुवेत ध्वज कुवेत
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
लाओस ध्वज लाओस

लात्व्हिया ध्वज लात्व्हिया
लेबेनॉन ध्वज लेबेनॉन
लेसोथो ध्वज लेसोथो
लायबेरिया ध्वज लायबेरिया
लीबिया ध्वज लीबिया
लिश्टनस्टाइन ध्वज लिश्टनस्टाइन
लिथुएनिया ध्वज लिथुएनिया
लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग
मकाओ ध्वज मकाओ
Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया
मादागास्कर ध्वज मादागास्कर
मलावी ध्वज मलावी
मलेशिया ध्वज मलेशिया
Flag of the Maldives मालदीव
माली ध्वज माली
माल्टा ध्वज माल्टा
Flag of the Marshall Islands मार्शल द्वीपसमूह
मॉरिटानिया ध्वज मॉरिटानिया
मॉरिशस ध्वज मॉरिशस
मेक्सिको ध्वज मेक्सिको
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा
मोनॅको ध्वज मोनॅको
मंगोलिया ध्वज मंगोलिया
माँटेनिग्रो ध्वज माँटेनिग्रो
माँटसेराट ध्वज माँटसेराट
मोरोक्को ध्वज मोरोक्को
मोझांबिक ध्वज मोझांबिक
म्यानमार ध्वज म्यानमार
नामिबिया ध्वज नामिबिया
नौरू ध्वज नौरू
नेपाळ ध्वज नेपाळ
Flag of the Netherlands नेदरलँड्स
Flag of the Netherlands Antilles नेदरलँड्स अँटिल्स
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
निकाराग्वा ध्वज निकाराग्वा
नायजर ध्वज नायजर
नायजेरिया ध्वज नायजेरिया
नॉर्वे ध्वज नॉर्वे
ओमान ध्वज ओमान
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
पनामा ध्वज पनामा
पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी
पेराग्वे ध्वज पेराग्वे
पेरू ध्वज पेरू
Flag of the Philippines फिलिपिन्स
पोलंड ध्वज पोलंड
पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
पोर्तो रिको ध्वज पोर्तो रिको
कतार ध्वज कतार
रोमेनिया ध्वज रोमेनिया

रशिया ध्वज रशिया
रवांडा ध्वज रवांडा
सेंट किट्स आणि नेव्हिस ध्वज सेंट किट्स आणि नेव्हिस
सेंट लुसिया ध्वज सेंट लुसिया
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ध्वज सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
सामो‌आ ध्वज सामो‌आ
साओ टोमे व प्रिन्सिप ध्वज साओ टोमे व प्रिन्सिप
सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
सान मारिनो ध्वज सान मारिनो
सेनेगाल ध्वज सेनेगाल
सर्बिया ध्वज सर्बिया
Flag of the Seychelles सेशेल्स
सियेरा लिओन ध्वज सियेरा लिओन
सिंगापूर ध्वज सिंगापूर
स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया
स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
सोमालिया ध्वज सोमालिया
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
स्पेन ध्वज स्पेन
श्रीलंका ध्वज श्रीलंका
सुदान ध्वज सुदान
सुरिनाम ध्वज सुरिनाम
इस्वाटिनी ध्वज इस्वाटिनी
स्वीडन ध्वज स्वीडन
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
सीरिया ध्वज सीरिया
ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
टांझानिया ध्वज टांझानिया
थायलंड ध्वज थायलंड
टोगो ध्वज टोगो
टोंगा ध्वज टोंगा
त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
Flag of the Turks and Caicos Islands टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह
तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
युगांडा ध्वज युगांडा
युक्रेन ध्वज युक्रेन
संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
Flag of the United States अमेरिका
उरुग्वे ध्वज उरुग्वे
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान
व्हॅटिकन सिटी ध्वज व्हॅटिकन सिटी
व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक
झांबिया ध्वज झांबिया
झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे




सदस्य नसलेले देश[संपादन]

पलाउ ध्वज पलाउ
Flag of the Solomon Islands सॉलोमन द्वीपसमूह
किरिबाटी ध्वज किरिबाटी
मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ध्वज मायक्रोनेशियाची संघीय राज्ये
तुवालू ध्वज तुवालू
व्हानुआतू ध्वज व्हानुआतू
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया
Flag of the Republic of China तैवान
ग्रीनलँड ध्वज ग्रीनलँड