आपिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुणक: 13°50′00″S 171°45′00″W / 13.83333°S 171.75000°W / -13.83333; -171.75000

आपिया
Apia
सामो‌आ देशाची राजधानी


आपियाचे सामो‌आमधील स्थान
देश सामो‌आ ध्वज सामो‌आ
राज्य ट्वामासागा
स्थापना वर्ष १८५०
क्षेत्रफळ ६० चौ. किमी (२३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५८,८००
  - घनता २,५३४.५ /चौ. किमी (६,५६४ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ११:००


आपिया ही सामो‌आ ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २००६ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३७,७०८ आहे.