अल्जीयर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्जीयर्स
الجزائر
अल्जीरिया देशाची राजधानी


चिन्ह
अल्जीयर्स is located in अल्जीरिया
अल्जीयर्स
अल्जीयर्स
अल्जीयर्सचे अल्जीरियामधील स्थान

गुणक: 36°46′N 3°13′E / 36.767°N 3.217°E / 36.767; 3.217

देश अल्जीरिया ध्वज अल्जीरिया
राज्य अल्जीयर्स
स्थापना वर्ष इ.स. ९४४
क्षेत्रफळ २७३ चौ. किमी (१०५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३ फूट (०.९१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३४,१५,८११
  - घनता ९,४०० /चौ. किमी (२४,००० /चौ. मैल)
  - महानगर ५० लाख
प्रमाणवेळ यूटीसी+०१:००


अल्जीयर्स (फ्रेंच: Alger; अरबी: الجزائر) हे अल्जीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. उत्तर आफ्रिका भागातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेले अल्जीयर्स अल्जीरियाच्या उत्तर भागात भूमध्य समुद्र किनाऱ्यावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३४ लाख होती.

इ.स. ९४४ मध्ये स्थापन झालेले अल्जीयर्स मध्य युग काळादरम्यान ओस्मानी साम्राज्याच्या तर १८३० ते १९६२ सालांदरम्यान फ्रान्सच्या ताब्यात होते.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: