वासिंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(Vasind या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

वासिंद ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसई नदीकाठी वसलेले शहर आहे. हे शहर मुंबई पासून रेल्वेमार्गाने ८० किमी. तर महामार्गाने ७८ किमी तसेच नाशिक पासून १०५ किमी अंतरावर आहे.