सदस्य:Vikrantkorde

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ही व्यक्ती भारतीय विकिपीडियन आहे.
ही व्यक्ती मूळ रूपात भारतीय आहे
हा सदस्य महाराष्ट्रातील आहे.



नमस्कार _/\_

माझे नाव विक्रांत कोरडे आहे. कुतूहलापोटी मी मराठी विकिपीडियामध्ये सहभागी झालो होतो. मी २००९ पासुन विकीपिडीयाशी निगडीत आहे. मी भाषांतरित केलेल्या पानांमध्ये काही चुक आढळल्यास मला संदेश पाठवा.

गौरव[संपादन]

अविश्रांत लेखकाचा बार्नस्टार
मराठी विकिपीडियावर देत असलेल्या योगदानाबद्दल माझ्याकडून आपणास. संतोष गोरे ( 💬 ) १२:०८, २६ एप्रिल २०२२ (IST)