उर्दू भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(Urdu या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
उर्दू ही पाकिस्तान देशाची राष्ट्र भाषा असून ती हिंदुस्तानातील एक नोंदणीकृत  भाषा आहे. [10] [11]  जम्मू-काश्मीर, तेलंगना, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या पाच राज्यांमध्ये आणि राजधानी दिल्लीमध्ये उर्दूला अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे. भारतातील संविधानामध्ये मान्यता असलेल्या 22 अधिकृत भाषांपैकी उर्दू ही एक आहे.


उर्दु भाषेतील वर्णमाला

बाह्यदुवे[संपादन]

उर्दु भाषेचा इतिहास- संकेतस्थळ

Asmit