तत्त्वज्ञान मंदिर, अंमळनेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(Tatvaghan mandir amalner या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातीलअमळनेर तालुक्यात श्रीमंत प्तताप शेटजींनी निर्माण केलेले हे तत्वज्ञान मंदिर आहे.येथे हजारो पुस्तकांचा अनमोल ठेवा आहे.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत येथे हे तत्वज्ञान पदविकेचा अभ्यासक्रम चालविला जातो.हे तत्वज्ञान मंदिर साने गुरुजींचे सान्निध्य लाभलेले व स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे असे चांगले स्थान आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.