दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(SAFTA या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
सार्क राष्ट्रे

दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार (South Asian Free Trade Area) हा दक्षिण आशियाच्या भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ. भूतान, अफगाणिस्तानमालदीव ह्या ८ सार्क देशांनी ६ जानेवारी २००४ रोजी मान्य केलेला एक वणिज्य करार आहे. ह्या कराराद्वारे सदस्य राष्ट्रांदरम्यान व्यापाराला चालना देण्यासाठी २०१६ सालापर्यंत आयातकर शून्यावर आणण्याचे ध्येय आखण्यात आले आहे.

बाह्य दुवे[संपादन]