धूळपाटी/Digital Shirwal

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(Digital Shirwal या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: अविश्वकोशनिय मजकुर

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


सुभानमंगळ शिरवळ
सुभानमंगळ शिरवळ

डिजिटल शिरवळ वेबसाईट वर गावाची इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे. शिरवळ गावाचा इतिहास आणि ऐतिहासिक वास्तूना येथे चित्रबद्ध केले आहे. शिरवळकरांना ही वेबसाईट अभीमानक आणि मार्गदर्शक असणार आहे अशी अपेक्षा !

डिजिटल शिरवळ वेबसाईट असलेली माहिती

गावामधील मंदिरे[संपादन]

 • अंबिका मंदिर
 • केदारेश्वर मंदिर
 • रामेश्वर मंदिर
 • भैरवनाथ मंदिर
 • मंडाईदेवी मंदिर
 • मुदाई देवी मंदिर
 • ज्ञानेश्वर महाराज मंदिर


गावामधील ऐतिहासिक वास्तु[संपादन]

 • सुभानमंगळ
 • जकात पिव्हई
 • पांडवदरा लेणी


गावामधील गणेश मंडळ[संपादन]

 • भोईराज समाज गणेश मंडळ शिरवळ
 • केदारेश्वर तरुण मंडळ शिरवळ
 • भैरवनाथ गणेश मंडळ शिरवळ
 • सत्यज्योत तरुण मंडळ शिरवळ
 • दिग्विजय गणेश मंडळ शिरवळ
 • अविष्कार मित्र मंडळ शिरवळ
 • मंडाई माता गणेश मंडळ शिरवळ
 • बाजारपेठ सार्वजनिक मित्र मंडळ शिरवळ


गावामधील शाळा[संपादन]

 • आदर्श विद्यालय
 • जिल्हा परिषद, मुले​
 • जिल्हा परिषद, मुली
 • श्रीपतराव कदम महाविद्यालय
 • ज्ञानसंवर्धिनी शाळा
 • प्रगती हायस्कूल
 • क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय


गावामधील बँक[संपादन]

 • भारतीय स्टेट बँक (SBI)
 • बँक ऑफ महाराष्ट्र
 • एच डी एफ सी बँक (HDFC)
 • आय सी आय सी आय बँक (ICICI)
 • कॅनरा बँक (Canara bank)
 • अॅक्सिस बँक (Axis bank)
 • बँक ऑफ बडोदा (Baroda bank)
 • इंडसइंड बँक (Indusland bank)
 • यूको बँक (UCO bank)
 • यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank)
 • बँक ऑफ इंडिया (Bank Of India)


गावामधील सरकारी कार्यालय[संपादन]

 • ग्रामपंचायत शिरवळ
 • तलाठी कार्यालय शिरवळ
 • पोस्ट ऑफिस शिरवळ
 • पशु वैद्यकीय दवाखाना


गावामधील दुकाने / क्लासेस[संपादन]

गावामधील कंपनी[संपादन]