चितळीगांव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(Chitaligaon या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
  ?चितळी
स्मार्ट चितळी
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
गुणक: 17°25′11″N 74°29′48″E / 17.419638°N 74.496750°E / 17.419638; 74.496750
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१४.६८ चौ. किमी
• ६२८.४२६ मी
जवळचे शहर विटा
विभाग पुणे
जिल्हा सातारा
तालुका/के खटाव
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
६,३५१ (२०११)
• ६,३५१/किमी
९५७ /
भाषा मराठी
कोड
पिन कोड

• ४१५५३८

गुणक: 17°25′11″N 74°29′48″E / 17.419638°N 74.496750°E / 17.419638; 74.496750

चितळी हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात एक गाव आहे.

स्थान[संपादन]

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यात चितळी हे गाव असून चितळी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण सातारा सुमारे ७० कि.मी. अंतरावर आहे. चितळी गावापासून तालुक्याचे ठिकाण खटाव सुमारे २४ कि.मी. अंतरावर आहे. चितळी गावाचे क्षेत्रफळ सुमारे ४०८०.०० हेक्टर आहे. इवलेसे|उजवे

लोकसंख्याशास्त्र[संपादन]

२०११ च्या जनगणनेनुसार चितळी गावाची एकूण लोकसंख्या ६३५१ आहे. सुमारे १३०९ कुटूंब चितळी गावात राहतात. गावात पुरुषांची संख्या 3176  असून महिलांची संख्या 3175  आहे.

इवलेसे|उजवे|ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे कोणती पुण्ये अशी येती फ़ळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे...

अर्थव्यवस्था[संपादन]

Agriculture and allied works are the main occupation of village. John Distilleries has manufacturing unit in Chitali village.[१]

वाहतूक[संपादन]

रस्ता[संपादन]

चितळी गावचा पिन कोड ४१५५३८ आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा चितळी गावात आहे. चितळी गावात रेल्वे स्टेशन नाही. चितळी गाव राष्ट्रीय महामार्गा लगत नाही. चितळी गाव राज्यमार्गा लगत आहे. चितळी गाव जिल्हामार्गा लगत आहे.

रेल[संपादन]

चितळी गावात रेल्वे स्टेशन नाही. चितळी गाव राष्ट्रीय महामार्गा लगत नाही. चितळी गाव राज्यमार्गा लगत आहे. इवलेसे|उजवे

बँक[संपादन]

चितळी गावात राष्ट्रीयकृत/व्यवसायिक बँक आहेत. चितळी गावात सहकारी बँक आहेत. चितळी गावात विविध कार्यकारी सोसायटी आहेत. 

ए. टि. एम[संपादन]

चितळी गावामध्ये भारतीय स्टेट बॅक आँफ इंडिया या राष्ट्रीयकृत बॅकेची शाखा असुन ती गावच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तसेच या बॅकेचे ए. टि. एम. मशीन चितळी गावापासुन सहा कि. मी. अंतरावरती उपलब्ध आहे. इवलेसे|उजवे

बाजार[संपादन]

चितळी गावात दैनिक बाजार आहे. चितळी गावात अाठवडे बाजार आहे. चितळी गावात सार्वजनिक वाचनालय आहे. चितळी गावात वर्तमानपत्राची उपलब्धता आहे.

पर्यटक स्थान[संपादन]

चितळी गावामध्ये टेंभु उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत सुमारे 3 कि. मी अंतर लांबीचा टेंभु केनाँल बांधण्यात आला आहे.

प्रमुख रस्ते[संपादन]

चितळी गावापासुन पंढरपुर ते मल्हारपेठ रस्ता तसेच चितळी ते विटा, चितळी ते मायणी, चितळी ते माहुली असे गावच्या लगत जाण्यासाठीचे प्रमुख जोड रस्ते आहेत.

चित्र:16.png.jpg
चितळी गावामध्ये टेंभु उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत सुमारे 3 कि. मी अंतर लांबीचा टेंभु केनाँल बांधण्यात आला आहे.

चितळी गावची महसुली गावे[संपादन]

१) चितळी

२) शेडगेवाडी

१) पवारमळा २) मोहितेमळा ३) घवळ ४) मधली घवळ ५) विद्यानगर

६) दत्तनगर ७) कारभारओढा ८) धनवडे वस्ती ९) माळी वस्ती १०) संध्या मठ

११) कदम मळा १२) येरळा नगर १३) जानकर वस्ती १४) घाडगे मळा १५) देशमुख मळा इवलेसे|उजवे

ग्रामपंचायत चितळी मधिल समिती[संपादन]

1) ग्राम,आरोग्य,पोषण,पाणीपुरवठा स्वच्छता कमिटी

2) ग्रामदक्षता कमिटी

3)महात्मा गांधी तंटामु्क्त कमिटी

4)संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता कमिटी

5)पाणीपुरवठा कमिटी

ग्रामपंचायत चितळी अंतर्गत दिल्या जाणा-या सेवा[संपादन]

1) रहिवाशी दाखला 2) दारीद्यरेषेखालील दाखला 3) मृत्यृ दाखला

4) विज ना हरकत दाखला 5) ह्यातीचा दाखला 6) थकबाकीचा दाखला

7) लाभ न घेत्याचे प्रमाणपत्र

8) जन्म-मृत्यृ अनुउपल्बधता प्रमामपत्र 9) शौचालयाचा दाखला

10) घरगुती नळ जोडणी अर्ज 11) चांगल्या वर्तणुकीचा दाखला

12) विज पुरवठा मिळण्याकरीता ना हरकात प्रमाणपत्र 13) विवाह नोंदीचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत चितळी[संपादन]

 चितळी ग्रामपंचायत मध्ये एकुण १५ सदस्यांचे कार्यकारणी मंडळ आहे. त्यापैकी ओ. बी. सी. प्रवर्गामध्ये ५ जागा खुला प्रवर्ग मध्ये – ९ जागा व अनुसुचीत जाती प्रवर्ग मध्ये -१ जागा अश्या तसेच यामध्ये १५ जागापैकी महिला आरक्षित प्रवर्गासाठी एकुण ८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 
ग्रामपंचायत चितळी सदस्य
सौ. राधिका संतोष पवार सरपंच 9096264720
श्री. संजय तुकाराम पवार उपसरपंच 9421179383
श्री. प्रशांत अशोकराव पवार सदस्य 9767748098
सौ. सविता सर्जेराव घाडगे सदस्य 7798765546
श्री. अशोक उत्तम मदने सदस्य 9921050265
श्री. सचिन शिवाजी पवार सदस्य 9561696635
सौ. संगिता विकास पवार सदस्य 9850156995
सौ. आयनाबाई बजरंग मोहिते सदस्य 9960030745
श्री. रमेश बालाजी चव्हाण सदस्य 9561696635
श्री. संभाजी विलास मंडले सदस्य 9850449125
सौ. सुवर्णा अमोल जानकर सदस्य 9604208656
सौ. राजश्री बबन पवार सदस्य 9730498796
श्री. दत्तात्रय गणपत पवार सदस्य 9766163723 / 9730513222
सौ. भारती वैभव भिसे सदस्य 9967097346 / 7719847582
सौ. सविता तात्याबा शेंडगे सदस्य 9545196076पशुवैद्यकिय दवाखाना[संपादन]

 चितळी गावामध्ये पशुवैद्यकिय दवाखाना उपलब्ध आहे. 

हाँस्पिटल – वैद्यकिय सेवा[संपादन]

 चितळी गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असुन गावापासुन सहा कि. मी. अंतर मायणी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.

सार्वजनिक कार्यक्रम[संपादन]

 मौजे चितळी गावामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या श्री. भैरवनाथ यात्रा, श्री. जोतिर्लिग यात्रा व विठ्ठल महाराज या यात्रांचे आयोजन केले जाते व आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

गावतील शाळा[संपादन]

 गावामध्ये नवमहाराष्ट्र विद्यालय चितळी हे महाविद्यालय असुन येथे इ. ५ वी ते इ. १०वी तसेच ११वी, व १२ वी आर्ट चे शिक्षण दिले जाते. तसेच गावामध्ये प्राथमिक शाळा ६ असुन यामध्ये इयत्ता १ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थांना शिक्षण दिले जाते.


इवलेसे|डावे इवलेसे|मध्यवर्ती

  1. ^ "John Distilleries - Manufacturing". John Distilleries. John Distilleries, India. 20 June 2018 रोजी पाहिले.