Agricultural development trust

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: लेखाची विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रश्नांकित, जाहिरातबाजी

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

ग्रामीण माणसाचा विकास केंद्रस्थनी ठेऊन या संथेची स्थापना मा. शरद पवार व मा. अप्पासाहेब पवार यांनी सन१९७१ मध्ये केली. चार दशकात trust ने बारामती पुणे परिसरात नव्हेतर महाराष्ट्रात आपल्या कामाचा ठसा उमठवला आहे. सुरवातीच्या काळात पाणी दुष्काळ कृषी तंत्रज्ञान यावर मूलभूत काम केले. शेतीच्या जोडीला शेती पूरक जोडधंदा शेळीपालन कुकुट पालन रोप वाटिका रेशीम दुध आणि ठीबक शिचन या वर काम केले. आणि करत आहे.

माहिला शिक्षण माहिला सबलीकरण कृषी शिक्षण विस्तार टिबक शिचनया मध्ये काम केलेले आहे.

 महिला सबलीकरण शाठी भीमथडीजत्रा 

शारदा माहिला संघाने ग्रामीण भागातील माहिला बचत गटासाठी हक्काची व खात्रीलायक बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी पुणे येथे सन २००६ पासून दर वर्षी भीमथडी जत्रेचे आयोजन केले जाते

राज्य भारातून ३०० ते ४०० बचत गट तांची उत्पादने या जत्रेत आणतात.