ॲलिस्टर मॅकलीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲलिस्टर मॅकलीन (स्कॉटिश गेलिक: Alasdair MacGill-Eain) २१ एप्रिल, इ.स. १९२२:ग्लासगो, स्कॉटलंड - २ फेब्रुवारी, इ.स. १९८७:म्युनिच, जर्मनी) हा एक स्कॉटिश लेखक व कादंबरीकार होता. त्याने लिहिलेल्या द गन्स ऑफ नॅव्हारोन, आइस स्टेशन कोब्रा, व्हेअर ईगल्स डेअर इत्यादी चित्तथरारक कादंबऱ्या जगभर लोकप्रिय झाल्या होत्या.

मराठी अनुवाद[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]