ॲलिशिया स्मिथ
Appearance
ॲलिशिया एस्टर स्मिथ (१३ मार्च, १९८४:केप टाउन, दक्षिण आफ्रिका - ) ही {{crw}RSA}}कडून ३ कसोटी आणि ३७ एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |