ॲलन रिकमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲलन सिडनी पॅट्रिक रिकमन (२१ फेब्रुवारी, १९४६:लंडन, इंग्लंड - १४ जानेवारी, २०१६:लंडन, इंग्लंड) हे इंग्लिश चित्रपट आणि नाट्य अभिनेते होते. त्यांनी डाय हार्ड, रॉबिन हूड: प्रिन्स ऑफ थीव्स, ट्रूली, मॅडली, डीपली आणि हॅरी पॉटर शृंखलेतील चित्रपटांसह ५० पेक्षा अधिक चित्रपटांत अभियन केला होता.