ॲबिलीन (कॅन्सस)
city in Kansas, United States | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | अमेरिकेतील शहर, काउंटी प्रशासकीय केन्द्र | ||
---|---|---|---|
स्थान | डिकिन्सन काउंटी (कॅन्सस), कॅन्सस, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
स्थापना |
| ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
![]() | |||
| |||
![]() |
ॲबिलीन[१] हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील डिकिन्सन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,४६० इतकी होती. [२] [३] हे ॲबिलीन मध्ये ड्वाइट डी. आयझेनहॉवर प्रेसिडेंशियल ग्रंथालय आणि संग्रहालय या शहरात आहे.

इंटरस्टेट ७० आणि यूएस४० एकत्रितपणे शहराच्या उत्तरेकडून जातात. के-१५ शहरातून उत्तर-दक्षिण जात यांना छेदतो. [४]
शहराच्या नैऋत्येला ॲबिलीन म्युनिसिपल विमानतळ आहे. येथील एक डांबरी धावपट्टी खाजगी विमानवाहतूकीसाठी वापरली जातो. [५]
ॲबिलीनमधून द एबिलेन रिफ्लेक्टर-क्रोनिकल हे वृत्तपत्र प्रकाशित होते. [६]
टेक्सासमधील ॲबिलीन शहराला कॅन्ससमधील ॲबिलीन शहराचे नाव दिलेले आहे. [७] [८]

आपल्या इतिहासाच्या सुरुवातीस ॲबिलीन गुरांच्या व्यापाराचे शहर होते. येथे वाइल्ड बिल हिकोक, गुरांचा व्यापारी जोसेफ मॅककॉय, जुगारी फिल को, गावगुंड पॅट डेसमंड, जॉन वेस्ली हार्डिन, आणि बेन थॉम्पसन आणि त्याची मेव्हणी लिब्बी या एक वेश्या आणि बारबाले सह अनेक नामांकित लोकांनी वस्ती केली होती.. [९] [१०] युनायटेड स्टेट्सचे राष्ट्राध्यक्ष आणि पंचतारांकित जनरल ड्वाइट डी. आयझेनहॉवर, त्यांचे भाऊ एडगर, अर्ल आणि मिल्टन हे ॲबिलीनमध्ये वाढले. [११] [१२] ड्वाइट डी. आणि त्यांची पत्नी मॅमी तसेचत्यांच्या सगळ्यात मोठा मुलगा डाउड यांना राष्ट्राध्यक्षीय ग्रंथालयाच्या आवारात पुरण्यात आले. [१३]
जवळची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ William Allen White School of Journalism and Public Information (1955). A pronunciation guide to Kansas place names. Lawrence, KS: University of Kansas. p. 7. hdl:2027/mdp.39015047651115.
- ^ "Profile of Abilene, Kansas in 2020". United States Census Bureau. November 13, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 13, 2021 रोजी पाहिले.
- ^ "QuickFacts; Abilene, Kansas; Population, Census, 2020 & 2010". United States Census Bureau. August 27, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 27, 2021 रोजी पाहिले.
- ^ "2003-2004 Official Transportation Map" (PDF). Kansas Department of Transportation. 2003. 2011-06-14 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2011-04-17 रोजी पाहिले.
- ^ "K78 - Abilene Municipal Airport". AirNav.com. 2011-04-16 रोजी पाहिले.
- ^ "About this Newspaper: Abilene reflector-chronicle". Chronicling America. Library of Congress. 2009-09-27 रोजी पाहिले.
- ^ . Chicago, Illinois. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. U.S. Government Printing Office. p. 22. ISBN 0-7884-0579-9.
- ^ Gray, Jim. "Abilene History". Kansas Cattle Towns. 2012-03-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-04-23 रोजी पाहिले.
- ^ Weiser, Kathy (2008). "Old West Legends - Texas Madam Squirrel Tooth Alice". Legends of America. 2011-04-23 रोजी पाहिले.
- ^ "Abilene Years". Eisenhower Presidential Center. 2011-06-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-04-23 रोजी पाहिले.
- ^ "President Dwight D. Eisenhower". Internet Accuracy Project. 2011-04-23 रोजी पाहिले.
- ^ "Final Post". Eisenhower Presidential Center. 2011-06-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-04-23 रोजी पाहिले.