ॲन ली
Appearance
(ॲन लि या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲन ली (२६ जून, २०००:किंग ऑफ प्रशिया, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) ही एक अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. तिचे कारकीर्दीतील सर्वोत्तम डब्ल्यूटीए रँकिंग ४४ आहे. ही २०१७ विम्बल्डन स्पर्धेत
मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत उपविजेती होती.
लि ची मावशी चीनमध्ये एक व्यावसायिक स्पीड स्केटर होती. [१] तिचे वडील कॉलेजमध्ये फुटबॉल खेळायचे, तर आई कॉलेजमध्ये धावण्याच्या शर्यतीत भाग घेत असे. [१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "FIVE THINGS TO KNOW ABOUT 20-YEAR-OLD ANN LI". Tennis Channel. 2020-09-04.