ॲडम्सटाउन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुणक: 25°4′S 130°6′W / 25.067°S 130.100°W / -25.067; -130.100

ॲडम्सटाउन
Adamstown
युनायटेड किंग्डममधील शहर

Adamstown1.jpg

Pitcairn Islands-CIA WFB Map.png
ॲडम्सटाउनचे युनायटेड किंग्डममधील स्थान
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
प्रांत पिटकेर्न द्वीपसमूह ध्वज पिटकेर्न द्वीपसमूह
क्षेत्रफळ ४.६ चौ. किमी (१.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६ फूट (४.९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ४८


ॲडम्सटाउन ही पिटकेर्न द्वीपसमूह ह्या युनायटेड किंग्डमच्या प्रदेशाची राजधानी व ह्या द्वीपांवरील एकमेव वसाहत आहे.